Pune News : नव्या पाहुण्यासाठी हवा सरकारी दवाखाना; खासगीपेक्षा अधिक पसंती, अडीच वर्षांत ६९ हजार प्रसूती

प्रसूती हा प्रत्‍येक स्‍त्रीच्‍या जीवनातील महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण. त्‍यासाठी येणारा खर्चही मोठा असतो. त्‍यातच ‘सिझेरियन’ प्रसूती झाल्‍यास खासगी दवाखान्यांतील खर्च काही लाख रुपयांमध्‍ये जाऊ शकतो.
pregnant woman
pregnant womanesakal
Updated on

पुणे - प्रसूती हा प्रत्‍येक स्‍त्रीच्‍या जीवनातील महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण. त्‍यासाठी येणारा खर्चही मोठा असतो. त्‍यातच ‘सिझेरियन’ प्रसूती झाल्‍यास खासगी दवाखान्यांतील खर्च काही लाख रुपयांमध्‍ये जाऊ शकतो. प्रत्‍येकालाच हा खर्च परवडत नाही. तसेच महापालिकेकडे १९ प्रसूतीगृहे आहेत व कमला नेहरू रुग्‍णालय देखील आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.