Pune News : कात्रज ते किवळे फाटादरम्यान अवजड वाहनांच्या बंदीचा प्रस्ताव

कात्रज ते नवले पूल- वारजे आणि चांदणी चौक ते पुणे-मुंबई उर्से टोलनाक्यापर्यंत अवजड वाहनांना निश्चित केलेल्या कालावधीत शहरात प्रवेशास बंदी राहील.
Additional Police Commissioner Manoj Patil
Additional Police Commissioner Manoj Patilsakal
Updated on

पुणे - मुंबई- बंगळूर महामार्गावरील कात्रज ते नवले पूल- वारजे- चांदणी चौक ते किवळे फाट्यापर्यंत महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सकाळी आठ ते दहा आणि सायंकाळी पाच ते नऊ या कालावधीत अवजड वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी शनिवारी (ता. २४) पत्रकार परिषदेत दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.