Pune : पुणे बाजार समितीत सह्यांच्या अधिकाराचा पेच; देणी थकीत, कामकाज ठप्प; पणन संचालकांचे दुर्लक्ष
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत सह्यांच्या अधिकाराचा पेच निर्माण झाल्याने सरकारी देणी थकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वेळेत बिलांचा भरणा न केल्यास त्यावर दंड देखील लागणार असून कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे.
pune agriculture market committee sign disputeSakal
पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत सह्यांच्या अधिकाराचा पेच निर्माण झाल्याने सरकारी देणी थकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वेळेत बिलांचा भरणा न केल्यास त्यावर दंड देखील लागणार असून कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे.