Pune Airport Blast Threat: पुणे विमानतळावरील 11 विमाने उडवण्याची धमकी; शहरात खळबळ

Airplane Blast Threat: विमान कंपन्यांना धमक्या; पुणे विमानतळावरील 11 विमानांना उडवण्याची धमकी.
Pune Airport
Bomb threat to Pune airport flightsEsakal
Updated on

Airplane Blast Threat: गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध विमान कंपन्यांना त्यांची विमाने उडवून देण्याच्या धमक्या येत आहेत. अशात आता पुणे विमानतळावरील 11 विमाने उडवून देण्याची धमकी आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

पुण्याहून वेगवेगळ्या ठिकाणी निघालेल्या 11 विमानांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे. एक्सवरून एका नामांकित एअर कंपनीच्या मॅनेजरला ट्विट करत उडवूनन देण्याची धमकी मिळाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.