Pune: दादांची डोकेदुखी वाढणार? शिरूर -हवेलीच्या पदाधिकाऱ्यांनी समोर ठेवली 'ही' अट!

Ajit Pawar: शांताराम कटके, दादा पाटील फराटे, रवी काळे, दिलीप वाल्हेकर व चंदन सोंडेकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटातून ईच्छुक आहेत.
Pune Ajit pawar Shirur Haveli ncp vidhansabha election
Pune Ajit pawar Shirur Haveli ncp vidhansabha election sakal
Updated on

Latest Pune News| शिरूर - हवेली विधानसभा मतदार संघ भाजप कडे राहणार की राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडे जाणार याबाबत रस्सीखेच सुरू आहे. मात्र हा मतदार संघ राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेला तरी पक्ष प्रमुख व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची डोकेदुखी वाढणार आहे. मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठक घेवून आमच्यातील पाच ईच्छुकापैकीच उमेदवारी घावी असे पत्र पवार यांना दिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.