पुणे - विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांच्या दोनशे मीटर परिसरात वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. वाहनचालकांनी मतदान केंद्राच्या दोनशे मीटरच्या आत पार्किंग करू नये, असा आदेश वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी काढला आहे.