Pune: भोर विधानसभेसाठी आमचं ठरलंय, सुप्रिया सुळेंचं महत्त्वाच वक्तव्य

Pune News : उमेदवार ठरवेल काँग्रेसने जर आम्हाला विचारले कोणाला तिकीट द्यायचे तर आमचं ठरलंय आहे.
Supriya Sule: मविआत कोणता पक्ष किती जागा लढवणार?  सुळेंनी दिली महत्त्वाची माहीती
Supriya SuleSakal
Updated on

Surpriya Sule: राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांची नावे अद्यापही जाहीर झाली नसली तरीही भोर विधानसभा मतदारसंघामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी आमचं ठरलंय असं म्हणत, एकच वादा संग्रामदादा म्हणत महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आमदार संग्राम थोपटे यांचे नाव जाहीर केले आहे.

राजगड तालुक्यात विविध भूमिपूजनांच्या कार्यक्रमानंतर कोंढावळे फाटा येथे एका मंगल कार्यालयात सोमवारी (ता.९) आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.