Pune Crime: बाबीरच्या यात्रेमध्ये अवैध दारू विकणाऱ्यांवर गुन्हा

Latest Pune News: भानुदास महादेव पांढरपिसे यांच्या शेतातील घराच्या आडोशाला छापा टाकून ३५ हजार ८५७ रुपयांच्या विदेशी दारूचा साठा जप्त केला.
Pune Crime: बाबीरच्या यात्रेमध्ये अवैध दारू विकणाऱ्यांवर गुन्हा
Updated on

Pune: बाबीर देवाच्या यात्रेमध्ये बेकायदा दारू विकणाऱ्यांवर वालचंदनगर पोलिसांनी छापा टाकून ३५ हजार रुपयांची विदेशी दारू जप्त केली. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
शेखर भानुदास पांढरपिसे (वय ३०, रा. रुई) व कृष्णा गोरख धायगुडे (रा. शेटफळ हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.