Pune Crime: खडक परिसरात मटका अड्ड्यावर छापा, ६० जण ताब्यात

Latest Mumbai News: खडक परिसरात नंदू नाईक मटका जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना मिळाली
Pune Crime: खडक परिसरात मटका अड्ड्यावर छापा, ६० जण ताब्यात
Updated on

Latest Pune News: पोलिसांनी खडक परिसरात शुक्रवार पेठेतील मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून नंदू नाईक याच्यासह सुमारे ६० जणांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून ४७ मोबाईल आणि एक लाखाची रोकड जप्त केली आहे. गुन्हे शाखेने शुक्रवारी (ता. २५) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. याबाबत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.