पुणे - दौंड - सोलापूर लोहमार्गावरील उरूळी कांचन ते यवत रेल्वे स्थानकांच्या दरम्यान २ मे १९९७ रोजी मध्यरात्री दोन्ही संशयितांनी हा प्रकार केला होता. लोहमार्गावर मोठे दगड रचून चेन्नई एक्सप्रेस रोखण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु सुदैवाने तो फसला.
Pune-Daund-Solapur railway accident two arrested after twenty-seven yearssakal
दौंड : पुणे - दौंड - सोलापूर लोहमार्गावर सत्तावीस वर्षांपूर्वी घातपात करून प्रवासी गाडी रोखल्याप्रकरणी फरार असलेल्या दोन संशयितांना दौंड लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. चेन्नई एक्सप्रेस मध्ये लूटमार करण्याच्या उद्देशाने त्यांनी घातपात केला होता.