Pune District Court : मेट्रोच्या मल्टी मोडल हबमध्ये जिल्हा न्यायालयाला १५ हजार चौरस फूट जागा

येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे विस्तारीकरण करण्यासाठी शिवाजीनगर येथील शासकीय गोदामाच्या जागेत बांधण्यात येणाऱ्या मेट्रोच्या मल्टी मोडल हबमध्ये न्यायालयाला १५ हजार चौरस फूट जागा उपलब्ध करून दिली आहे. या जागेच्या बांधकामासाठी शासनाने १५ कोटी ४ लाख ५९ हजारांचा निधी तत्त्वतः मंजूर केला आहे.
Pune District Court
Pune District Courtsakal
Updated on

पुणे : येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे विस्तारीकरण करण्यासाठी शिवाजीनगर येथील शासकीय गोदामाच्या जागेत बांधण्यात येणाऱ्या मेट्रोच्या मल्टी मोडल हबमध्ये न्यायालयाला १५ हजार चौरस फूट जागा उपलब्ध करून दिली आहे. या जागेच्या बांधकामासाठी शासनाने १५ कोटी ४ लाख ५९ हजारांचा निधी तत्त्वतः मंजूर केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.