Pune Homes: पुण्यात साडेपाच हजार घरांचं स्वप्न होणार पूर्ण; बारा वर्षांपासून रखडला होता प्रकल्प; ६०० कोटींचा सामंजस्य करार

Pune Police: ''राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या ५२४८ घरांचा, तसेच १६० दुकानांचा प्रकल्प लोहगावमध्ये साकारण्यात येत आहे. मात्र हा प्रकल्प २०१२ पासून रखडला होता. राज्य शासनाचे एफडीआय प्रमुख आणि सहसचिव कौस्तुभ धावसे यांनी या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्थांकडून गुंतवणूक आणण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती.''
Pune Homes: पुण्यात साडेपाच हजार घरांचं स्वप्न होणार पूर्ण; बारा वर्षांपासून रखडला होता प्रकल्प; ६०० कोटींचा सामंजस्य करार
Updated on

पुणे: महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी काॅर्पोरेशनचा (एमपीएमसी) लोहगावमध्ये गेल्या बारा वर्षांपासून रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्प साकारण्याचा मार्ग माेकळा झाला आहे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नेदरलँडमधील एका निमशासकीय संस्थेशी करार (टर्मशीट) करण्यात आला आहे. या संस्थेच्या माध्यमातून गृहनिर्माणासाठी ६०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने पोलिसांच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.