Pune Ganapati Visarjan: स्पीकर बंद ठेवल्याने पुण्यात मंडळांचे ठिय्या आंदोलन! मूर्ती रस्त्यावर ठेवण्याचीही तयारी

Speaker Restrictions Lead to Protest, Police Resolve Tensions with Ganesh Mandals: सकाळी ६ वाजल्यानंतर सर्वच मार्गांवरील स्पीकर सुरू झाले, मात्र टिळक रोडवरील मंडळांच्या स्पीकरना परवानगी देण्यात आली नव्हती.
Ganesh mandal workers protesting on Tilak Road over the speaker ban before police intervention eased the tension.
Ganesh mandal workers protesting on Tilak Road over the speaker ban before police intervention eased the tension.esakal
Updated on

गणेशोत्सवासाठी आवश्यक साऊंड सिस्टिम च्या नियमांचे पालन करून मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत रात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंत साऊंड सिस्टिम बंद ठेवली होती. सकाळी सहा वाजता अन्य रस्त्यांवरील साऊंड सिस्टिम सुरू करण्यात आली मात्र पोलिसांनी टिळक रस्त्यावरील मंडळांना साऊंड सिस्टिम सुरू करण्यासाठी मज्जाव केला. त्यामुळे मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते चांगले संतप्त झाले त्यांनी पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासच्या मंडपासमोरच ठिय्या आंदोलन केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.