Pune Ganesh Festival: बाप्पाची मूर्ती घरी कधीपर्यंत करता येणार विराजमान? 5 मानाच्या गणपतींच्या प्राण प्रतिष्ठेची वेळ कधी? जाणून घ्या

Pune Prana Pratishta of Lord Ganesha : पुण्यातील मानाच्या पाच गणपतींची मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पुण्यातील गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आणि वैभवशाली परंपरा आहे.
Pune Ganesh Festival
Pune Ganesh Festival
Updated on

Pune 5 Manache ganpati: श्रीगणेशाचे स्वागत करण्यासाठी राज्यासह पुणेकर देखील सज्ज झाले आहेत. घरगुती गणपतीसह सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये आज बाप्पा विराजमान होणार आहेत. पुण्यातील मानाच्या पाच गणपतींची मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पुण्यातील गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आणि वैभवशाली परंपरा आहे.

मानाच्या पाच गणपतींची पारंपरिक पद्धतीने स्वागत मिरवणूक निघणार आहे. नगारा वादन, ढोल ताशा आणि लेझिम पथकाचे वादन आकर्षणाचे केंद्रबिंदु असणार आहेत. पुण्यातील पाच मानाच्या गणपतींच्या प्राण प्रतिष्ठेची वेळ खालीलप्रमाणे असणार आहे.

Pune Ganesh Festival
Ganesh Chaturthi Best Wishes: 'मोरया रे बाप्पा मोरया रे...' गणेश चतुर्थीला प्रियजनांना द्या मराठीत भक्तीमय शुभेच्छा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.