Pune Firing: खानापूर गोळीबार प्रकरणातील जखमी तरुणाचा मृत्यू, गावात पोलिस बंदोबस्त वाढवला

Police Increase Security in Khanapur Village After Firing Incident: याप्रकरणी दोन्ही बाजूने एकमेकांच्या विरोधात फिर्याद दिल्याने दोन्ही गटाच्या विरोधात हवेली पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. तसेच यातील सहभागी तरुणांना अटक देखील केली आहे.
firing incident led to the death of a young man
firing incident led to the death of a young manesakal
Updated on

खडकवासला : सांबरेवाडी येथे शनिवारी ता.१४ रोजी मध्यरात्री दोन गटात गोळीबाराची घटना घडली होती. यातील जखमी सोमनाथ अनंता वाघ (वय २४, रा.खानापूर, ता.हवेली) याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. काल त्याचा मृत्यू झाला आहे.‌ प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन वांगडे हवेली पोलीस स्टेशन यांनी माहिती दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.