Pune: गुजरातला जाण्याचा निर्णय बदलला, 'ती' क्रेन कंपनी पुण्यातच राहणार

Latest Mulshi Midc News: कंपनीला संबंधित ठिकाणी चांगला रस्ता बनवून मिळणार आहे.
mulshi United Crane Components Private Limited company will not go to Gujrat
mulshi United Crane Components Private Limited company will not go to Gujratsakal
Updated on

Latest Pune News: रस्ता नसल्याने पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एक क्रेन कंपनी गुजरातला जाणार असल्याची बातमी नुकतीच आली होती. मात्र आता ही कंपनी गुजरातला जाणार नसून महाराष्ट्रामध्येच उद्योग करणार असल्याचे कंपनीच्या मालकाने आश्वासन दिले आहे. कंपनीला संबंधित ठिकाणी चांगला रस्ता बनवून मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.