Municipal School : मनपा शाळेतील प्रशिक्षकांचे मानधन झाले दुप्पट
पुणे महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना स्वरक्षणाचे धडे देणाऱ्या प्रशिक्षकांच्या मानधनात दुप्पटीने वाढ करण्याचा निर्णय महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
पुणे - पुणे महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना स्वरक्षणाचे धडे देणाऱ्या प्रशिक्षकांच्या मानधनात दुप्पटीने वाढ करण्याचा निर्णय महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. आता तीन हजार ऐवजी सहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.