Pune: कार चोरीची आहे, पोलिसात चला म्हणत निर्जनस्थळी नेलं, नंतर व्यक्तीसोबत धक्कादायक कृत्य घडलं, पुणे हादरलं!

Pune News: वाघोलीत एक चोरीची घटना घडली आहे. धमकी देत दोघांनी व्यक्तीची कार आणि मोबाईल चोरी केला आहे.
Wagholi Crime
Wagholi CrimeESakal
Updated on

वाघोली: पुण्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच वाघोलीत एक घटना समोर आली आहे. कार चोरीची आहे. तुम्हाला पोलीस ठाण्यात यावे लागेल, अशी धमकी देऊन दोघांनी एका इसमाला वाघोलीतून दूरवर खामगाव येथे नेऊन त्याचा मोबाईल फोन हिसकावला. तसेच त्या व्यक्तीची कार घेऊन पसार झाले. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.