Pune Crime: पुण्यात मध्यरात्री पोलिसांचा गोळीबार, २ जण जखमी; जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?

Pune Police Latest News: डेक्कन परिसरात २२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री घडली घटना
Pune Crime
pune police crime Two sandalwood thieves injured in police firing sakal
Updated on

Latest Pune News: पोलिस बीट मार्शलवर हल्ला करून पसार झालेल्या चंदन चोरट्याला पोलिसांनी अटक केली. त्यावेळी झटापटीत पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन चोरटे जखमी झाल्याचे तपासात समोर आले आहे.

आसिफ हरुनखान गोलवाल (वय २४, रा. जंजाळ, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शाहरुख कादीरखान पठाण, फारुखखान कादीरखान पठाण (रा. जंजाळ, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) हे दोघेजण जखमी झाले आहेत. या प्रकरणी सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पसार झालेल्या नदीमखान लतीफ खान, फिरोजखान शरीफ खान आणि नजीमखान सादुखान या चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.