Pune Politics: नाट्यमय घडामोडीने वाढवले ‘दादांचे’ टेन्शन; भाजप आणि राष्ट्रवादीचे एकमेकांवर दबाव तंत्र

Pune Politics: नाट्यमय घडामोडीने वाढवले ‘दादांचे’ टेन्शन; भाजप आणि राष्ट्रवादीचे एकमेकांवर दबाव तंत्र
Updated on

वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात आज अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. आज सकाळी भाजपने जगदीश मुळीक यांना उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे येथे महायुतीत बिघाडी होऊन भाजप आणि राष्ट्रवादीत मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता निर्माण झाली होती. शेवटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या शिष्टाईने सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडीवर अखेर पडदा पडला.

वडगाव शेरी मध्ये भाजपला चांगले वातावरण असल्याचे सांगून माजी आमदार जगदीश मुळीक यांनी सुरुवातीपासूनच हा मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. मात्र सुनील टिंगरे यांना महायुतीकडून राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली. तरीही येथे मैत्रीपूर्ण लढत होईल असा दावा मुळीक करीत होते. त्यामुळे तिकीट मिळूनही राष्ट्रवादीच्या टिंगरे गोटात अस्वस्थता होती.

.

Pune Politics: नाट्यमय घडामोडीने वाढवले ‘दादांचे’ टेन्शन; भाजप आणि राष्ट्रवादीचे एकमेकांवर दबाव तंत्र
काय सांगता? लॉकडाऊनमध्ये पुण्यात होतेय हुक्क्याचीही 'होम डिलीव्हरी'
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.