Accident News: मंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारचा भीषण अपघात, कार अन् ट्रॅव्हल बसची जोरदार धडक

Collision between Car and Travel Bus Causes Serious Accident, Jayshree Munde Receives Minor Injuries : ही दुर्घटना सोरतापवाडी या ठिकाणी घडली, जेथे महामार्गावर कार आणि ट्रॅव्हल बसची आमने-सामने धडक झाली. पहाटेच्या वेळी झालेल्या या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.
Scene of the accident on Pune-Solapur Highway where rajshree Munde's car collided with a travel bus.
Scene of the accident on Pune-Solapur Highway where rajayshree Munde's car collided with a travel bus. esakal
Updated on

पुणे: पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी येथे पहाटे ४:३० वाजता मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी जयश्री मुंडे यांच्या कारचा भीषण अपघात झाला. अपघातात त्यांच्या कारची जोरदार धडक एका ट्रॅव्हल बससोबत झाली. सुदैवाने, राजश्री मुंडे किरकोळ जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.