Pune : माझी वसुंधरा अभियानात महापालिकेची १० क्रमांकावर घसरण

Latest Pune News: पिंपरी-चिंचवड महापालिकेने राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे.
Pune : माझी वसुंधरा अभियानात महापालिकेची १० क्रमांकावर घसरण
Updated on

Latest Pune News: राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे घेण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियानात पुणे महापालिकेचे मानांकन घसरले आहे. २०२२-२३ मध्ये पुण्याचा चौथा क्रमांक होता. पण २०२३-२४ मध्ये १० वा क्रमांक आला आहे.

महापालिकेकडून पर्यावरण संवर्धनासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात असले तरी मानांकन घसरल्याने कामावर प्रश्‍न उपस्थित झाला आहे. तर पिंपरी-चिंचवड महापालिकेने राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.