Pune : विद्यार्थ्यांना मिळतेय आर्थिक बळ

व्यावसायिक शिक्षण शालेय जीवनातच छात्र होताहेत सक्षम
व्यावसायिक शिक्षण
व्यावसायिक शिक्षण sakal
Updated on

पुणे : शाळेत पाठ्यपुस्तकी शिक्षण घेतानाच एखादं व्यावसायिक शिक्षण मिळालं अन्‌ याच शिक्षणाच्या मदतीने आयुष्यात पुढे स्वत:चा व्यवसाय उभारणं शक्य झालं तर... आश्चर्य वाटतंय ना! अहो, ही एखाद्या कथेतील संकल्पना वाटत असली तरी ती प्रत्यक्षात उतरत आहे. होय, कोरोनामध्ये पितृछत्र हरपल्याने पांडुरंग सोनवणे याच्या कुटुंबाचा आधारस्तंभ गेला. त्याला भविष्याची सारी स्वप्नंच धूसर वाटू लागली. पण, शालेय जीवनातील व्यवसाय प्रशिक्षणाने त्याला आशेचा किरण दिला.

पांडुरंग याच्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांना शाळेतील व्यवसाय प्रशिक्षण आर्थिक बळ देत आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी, विषय निवडण्यासाठी जास्त लवचिकता आणि निवडीला वाव दिला जाणार आहे. पान १५ वर

अशी होते मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख

शेती व पशुसंवर्धन

शेती, पिकांवरील रोग, माती परीक्षणाचे धडे

गायी, म्हशी, कुक्कुटपालन यांचे माहिती

गोठा व्यवस्थापन तसेच रोपे व खत निर्मिती करणे

ऊर्जा व पर्यावरण

वेल्डिंग, फॅब्रिकेशन कौशल्ये

टेबल, स्टूल अशा वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण

शेतीसाठी आवश्यक उपकरणे तयार करणे

इलेक्ट्रिक

घर ,औद्योगिक क्षेत्रातील वायरिंगचे प्रशिक्षण

इलेक्ट्रिक वस्तू कशा हाताळाव्यात याचे मार्गदर्शन

इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्तीचे तंत्र

पाककृतीची माहिती

मार्केटिंग तंत्र

उत्पादनांची किंमत ठरविणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.