पुणे : राज्यातील तापमानात घट होत असून अनेक भागात थंडीला सुरवात झाली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातही वाढू लागली आहे. गेल्या चार दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानामध्ये सातत्याने घट होत आहे. मध्यरात्रीनंतर वाढत जाणारा हवेतील गारवा आणि सकाळच्या आल्हाददायक वातावरणामुळे पुणेकरांना गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे.