Pune Weather Update : पुणे परिसरात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

पुणे आणि आसपासच्या परिसरात शनिवारी आकाश सामान्यत: ढगाळ राहून मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.
pune weather rain forecast imd issues alert rainfall in pune city
pune weather rain forecast imd issues alert rainfall in pune citySakal
Updated on

पुणे : पुणे आणि आसपासच्या परिसरात शनिवारी आकाश सामान्यत: ढगाळ राहून मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. तर पुढील आठवड्यात पावसाचा जोर काहीसा कमी होणार असून आकाश ढगाळ राहून पावसाच्या काही हलक्या सरी पडतील, अशी शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.