Pune: विनयभंग करून महिलेस मारहाण, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune Police Latest News: पीडितेच्या पोटामध्ये लाथाने मारहाण केली तसेच केसांना धरुन रस्त्यावर खाली पाडले.
Pune: विनयभंग करून महिलेस मारहाण, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Updated on

Latest Pune News: शाळेत गेलेल्या मुलाली आणण्यासाठी अॅक्टीव्हा गाडीवरून जाणाऱ्या महिलेस आडवून तिचा विनयभंग करून मारहाण केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुदाम बाबुराव गावडे (वय ५५ वर्षे, रा. थेऊर ता. हवेली) असे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका ३० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.