भोर - रायरेश्वर (ता. भोर) हे जिल्ह्यातील सर्वाधिक उंचीवरील मतदान केंद्र असून, रायरेश्वर किल्ल्यावरील मतदान केंद्राकडे जाण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना किल्ल्याच्या पायथ्याशी सोडण्यात आले. येथून सर्व साहित्य डोक्यावर घेऊन कर्मचाऱ्यांना दोन तास चालत जावे लागले.