पुणे - ‘आम्ही पाच बहिणी...आम्हाला भाऊ नाही. मात्र भावाची उणीव कधीच भासत नाही. शेतीमध्ये प्रगती करताना अडीअडचणीत साथ देणाऱ्या आणि गरजेच्या वेळी मार्गदर्शन करण्यासाठी पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या ‘अॅग्रोवन’लाच मी भाऊ मानले आहे. शेतीची आवड ‘अॅग्रोवन’मुळे लागली.