Dengue : ‘बीजे’मध्ये डेंगीच्या विषाणूवर संशोधन

डेंगी विषाणूवर संशोधन करता यावे तसेच त्यावर लस तयार करता यावी यासाठी ‘बीजे’ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डेंगीच्‍या विषाणूवर संशोधन सूरू झाले आहे.
dengue
denguesakal
Updated on

पुणे - डेंगी विषाणूवर संशोधन करता यावे तसेच त्यावर लस तयार करता यावी यासाठी ‘बीजे’ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डेंगीच्‍या विषाणूवर संशोधन सूरू झाले आहे. त्यानुसार विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्‍वेन्‍सिंग) करण्‍यात येत आहे. त्‍यामध्‍ये चार टप्प्यात ९६ नमुन्यांचे क्रमनिर्धारण करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.