Pune News : रस्ते झाडण्यासाठी पुणे महापालिकेची तिजोरी साफ; कामाचा खर्च १०० कोटी रुपयांनी वाढला

पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांचे झाडणकाम यांत्रिकीकरणाद्वारे (रोड स्वीपर) करण्यासाठी महापालिकेने पाच वर्षांसाठी ६० कोटी रुपयांची निविदा काढली.
road cleaning machine
road cleaning machinesakal
Updated on

पुणे - शहरातील प्रमुख रस्त्यांचे झाडणकाम यांत्रिकीकरणाद्वारे (रोड स्वीपर) करण्यासाठी महापालिकेने पाच वर्षांसाठी ६० कोटी रुपयांची निविदा काढली होती. पण त्यात ठेकेदाराने ३८ ते ८० टक्के जादा दराने निविदा भरल्याने ही निविदा रद्द केली. फेरनिविदा काढताना निविदेची व्याप्ती वाढवून पाच वर्षांऐवजी सात वर्षांची मुदत करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.