Sakal Shopping Festival : ‘सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल’ला पुणेकरांची पसंती; दिवाळीच्या खरेदीसाठी गर्दी

अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळीचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी पुणेकरांनी ‘सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल’ला पहिल्याच दिवशी गर्दी केली.
Sakal Shopping Festival
Sakal Shopping Festivalsakal
Updated on

पुणे - अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळीचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी पुणेकरांनी ‘सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल’ला पहिल्याच दिवशी गर्दी केली. घर सजावटीच्या अप्रतिम पर्यायायांसह इलेक्ट्रिक वस्तू, नव्या शैलीचे कपडे, लहान मुलांसाठी पारंपरिकसह अत्याधुनिक खेळणी आणि दिवाळीच्या तयारीचे साहित्य अशा विविध वस्तूंच्या खरेदीचा आनंद नागरिकांनी लुटला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.