Sakal Suhana Swasthyam : अनुभवा शारीरिक सुदृढता, स्वसंरक्षणाचे धडे अन् मन:शांती; ३० नोव्हेंबर व १ डिसेंबरला आयोजन

आजच्या बहुआयामी जीवनात आपले स्वास्थ्य निरोगी ठेवण्यासोबत स्वसंरक्षण व सेल्फ हिलिंगच्या विविध कला आत्मसात करण्याची संधी पुणेकरांना मिळत आहे.
Sakal Suhana Swasthyam
Sakal Suhana Swasthyamsakal
Updated on

पुणे - आजच्या बहुआयामी जीवनात आपले स्वास्थ्य निरोगी ठेवण्यासोबत स्वसंरक्षण व सेल्फ हिलिंगच्या विविध कला आत्मसात करण्याची संधी पुणेकरांना मिळत आहे. ‘सकाळ’ प्रस्तुत ‘सुहाना स्वास्थ्यम’ पॉवर्ड बाय ‘विश्वकर्मा विद्यापीठ’ आयोजित कार्यशाळा ३० नोव्हेंबर व १ डिसेंबरला कर्वेनगरमधील डीपी रस्त्यावरील बोगनविला फार्म्सवर होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.