पुणे - कुटुंबातली प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी आणि संपूर्ण निरोगी जीवनशैलीसाठी सर्वाधिक उपयुक्त व मार्गदर्शक ठरलेला ‘सकाळ प्रस्तुत- सुहाना स्वास्थ्यम्’ या बहुचर्चित उपक्रमाचे तिसरे पर्व ६ ते ८ डिसेंबरदरम्यान म्हात्रे पुलाजवळील डीपी रस्त्यावरील पंडित फार्म्समध्ये होणार आहे.