Sakal Vastu Expo : ‘सकाळ वास्तू एक्स्पो’मधून ग्राहकांची स्वप्नपूर्ती; घर खरेदीसाठी पुणेकरांचा मोठा प्रतिसाद

गणेशोत्सव व विविध सणांनिमित्त अनेक जण घर तसेच प्रॉपर्टी खरेदी करण्याच्या तयारीत असतात. त्याच उद्देशाने ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे दोन दिवसीय ‘सकाळ वास्तू एक्स्पो’ आयोजित करण्यात आला आहे.
Sakal Vastu Expo 2024 Inauguration
Sakal Vastu Expo 2024 Inaugurationsakal
Updated on

पुणे - गणेशोत्सव व विविध सणांनिमित्त अनेक जण घर तसेच प्रॉपर्टी खरेदी करण्याच्या तयारीत असतात. त्याच उद्देशाने ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे दोन दिवसीय ‘सकाळ वास्तू एक्स्पो’ आयोजित करण्यात आला आहे. या एक्स्पोचे उद्‍घाटन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या हस्ते शनिवारी झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.