Sakal Vidya : सकाळ विद्या, मोशनतर्फे उद्या बारामतीत सेमिनार

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. अ. ल. देशमुख, विद्यार्थी व पालकांना परीक्षेला सामोरे जाताना कशा पद्धतीने अभ्यासाची पध्दत ठेवावी, याच्या उपयुक्त टिप्स या सेमिनार दरम्यान देणार आहेत.
sakal vidya
Sakal-Vidyasakal
Updated on

बारामती - दहावीच्या परीक्षेला सामोरे जाताना उपलब्ध वेळेत परिपूर्ण उत्तरपत्रिका कशी लिहावी, चांगले गुण संपादन करण्यासाठी कोणत्या बाबींचा अवलंब करावा, आकलनशक्ती कशी वाढवावी, याबाबत सखोल मार्गदर्शन सकाळ विद्या व मोशन अॅकॅडमीच्यावतीने आयोजित सेमिनारमध्ये केले जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.