Samudrayaan : ‘समुद्रयाना’ची डुबकी, ‘गगनयाना’ची झेप एकाच दिवशी; समुद्रतळाप्रमाणेच अवकाशाचाही घेणार वेध

‘समुद्रयान आणि गगनयान प्रक्षेपणाची एकच वेळ साधण्याचा प्रयत्न सुरू असून एकाच वेळी समुद्रतळाशी आणि अवकाशात माणूस पाठविण्यात येईल.
Samudrayaan
Samudrayaansakal
Updated on

पुणे - ‘समुद्रयान आणि गगनयान प्रक्षेपणाची एकच वेळ साधण्याचा प्रयत्न सुरू असून एकाच वेळी समुद्रतळाशी आणि अवकाशात माणूस पाठविण्यात येईल. समुद्रयान प्रकल्पात या वर्षाअखेरीस ‘हार्बर टेस्टिंग’ केले जाणार आहे. या वर्षी ही पाणबुडी तीन व्यक्तींसह पाच ते दहा मीटर खोलीपर्यंत जाऊन चाचणी करेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.