Pune Sassoon Hospital: ससून रुग्णालयात आणखी एक मोठा घोटाळा उघड, तब्बल २५ जणांविरुद्ध गुन्हा; वाचा काय आहे प्रकरण ?

Pune Latest Update: सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Sassoon Hospital: ससून रुग्णालयात आणखी एक मोठा घोटाळा उघड, तब्बल २५ जणांविरुद्ध गुन्हा; वाचा काय आहे प्रकरण
?
Updated on

Pune Latest News: सतत वादात असणाऱ्या ससून सर्वोपचार रुग्णालयातील आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे. ससूनच्या कर्मचाऱ्यांनीच चार कोटी १८ लाख ६२ हजार रुपयांचा अपहार केला .

या प्रकरणी ससून रुग्णालयाचे अकाउंटंट अनिल माने आणि रोखपाल सुलक्षणा चाबुकस्वार यांच्यासह अन्य २३ सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Sassoon Hospital: ससून रुग्णालयात आणखी एक मोठा घोटाळा उघड, तब्बल २५ जणांविरुद्ध गुन्हा; वाचा काय आहे प्रकरण
?
Sassoon Hospital : बेवारस रुग्णाला निर्जनस्थळी सोडल्याप्रकरणी ससूनच्या दोन डॉक्टरांची नोंदणी रद्द
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.