Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

Renowned Sanskrit Scholar Pandit Vasantrao Gadgil Passes Away: पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन म्हणजे संस्कृती आणि धर्माच्या क्षेत्रात एक अत्यंत दु:खद घटना असून, त्यांच्या या योगदानाची आठवण त्यांच्या शिष्य आणि अनुयायांनी कायम ठेवावी असे आवाहन केले जात आहे.
Pandit Vasantrao Gadgil, a prominent figure in Sanskrit literature and Indian culture, passes away at 95
Pandit Vasantrao Gadgil, a prominent figure in Sanskrit literature and Indian culture, passes away at 95esakal
Updated on

पुणे: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ (वय ९५) यांचे आज सकाळी निधन झाले. पंडित गाडगीळ यांनी धर्म, संस्कृती, आणि इतिहास या क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने शास्त्र, संस्कृती आणि अध्यात्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.