Sharad Pawar: जुन्नरच्या राजकारणात होणार मोठे बदल? शरद पवार करणार महत्वाचा दौरा!

Latest Ncp News: दुपारी पुणे येथे डीपीडीसी च्या मिटिंग साठी रवाना होतील.
Sharad Pawar: जुन्नरच्या राजकारणात होणार मोठे बदल? शरद पवार करणार महत्वाचा दौरा!
Sharad Pawarsakal
Updated on

Amol kolhe: ज्येष्ठ नेते शरद पवार हे आज रात्री उशिरा नारायणगाव येथे मुक्कामी येणार असून उद्या (ता. 20) सकाळी कोल्हे मळा येथील माझ्या निवासस्थानी सकाळी नऊ ते दहा या वेळेत ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.अशी माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

खासदार डॉ. कोल्हे म्हणाले ज्येष्ठ नेते शरद पवार हे कार्यक्रमा निमित्त आज निफाड येथे आहेत.त्या नंतर ते रात्री उशिरा येथील ओसारा कृषी पर्यटन स्थळी मुक्कामी थांबणार आहेत.उद्या (ता. 20) सकाळी नऊ ते दहा या वेळेत कोल्हे मळा येथील माझ्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी संवाद साधतील.

Sharad Pawar: जुन्नरच्या राजकारणात होणार मोठे बदल? शरद पवार करणार महत्वाचा दौरा!
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या कोल्हापूर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष पदी आदिक जाधव यांची निवड

सकाळी दहा नंतर ते आंबेगाव तालुक्यातील तांबडेमळा-अवसरी फाटा (ता. आंबेगाव) येथील शासकीय विश्रामगृहाकडे रवाना होतील. या वेळी ते आंबेगाव-शिरूर तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. दुपारी पुणे येथे डीपीडीसी च्या मिटिंग साठी रवाना होतील.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून जुन्नर विधानसभा निवडणुकीसाठी जेष्ठ नेते शरद लेंडे, अनंतराव चौगुले, तुषार थोरात, मोहित ढमाले आदि इच्छुक आहेत. या मुळे उद्या इच्छुक उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.

Sharad Pawar: जुन्नरच्या राजकारणात होणार मोठे बदल? शरद पवार करणार महत्वाचा दौरा!
Nashik Sharad Pawar : ज्येष्ठ नेते शरद पवार आज, उद्या नाशिकमध्ये!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com