Ashish Shelar : मराठा आरक्षणावर शरद पवार यांचे मौन अयोग्य

मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पाटील यांची ही भूमिका आहे, त्यावर महाविकास आघाडीतील काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गट यांनी त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे.
Ashish shelar and sharad pawar
Ashish shelar and sharad pawarsakal
Updated on

पुणे - मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पाटील यांची ही भूमिका आहे, त्यावर महाविकास आघाडीतील काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गट यांनी त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मौन योग्य नाही. केंद्राने कायद्यात बदल करून ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे असे वाटत असेल तर केंद्रात मनमोहन सिंग यांचे सरकार असताना का निर्णय झाला नाही, असा प्रश्‍न मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.