Sharad Pawar: बारामतीमध्ये तुतारीचा उमेदवार ठरला? 'हा' युवा नेता मतदारसंघात काढणार यात्रा!

Latest Pune Political News: महाराष्ट्राचा स्वाभिमान कधी दिल्लीपुढे झुकला नाही व या पुढील काळात झुकणार नाही
Sharad Pawar: बारामती जिंकण्यासाठी युगेंद्र पवार सज्ज; मतदार संघात कढणार 'ही' यात्रा!
Sharad Pawar: बारामती जिंकण्यासाठी युगेंद्र पवार सज्ज; मतदार संघात कढणार 'ही' यात्रा!sakal
Updated on

Latest Baramati Political Updates: आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांनी बारामती तालुक्यामध्ये स्वाभिमान यात्रा आयोजित केली आहे. मंगळवार (ता. 10) पासून ही यात्रा सुरु होणार आहे.

बारामती तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जाऊन लोकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी या स्वाभिमान यात्रेच्या निमित्ताने समजून घेणार असल्याचे युगेंद्र पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Sharad Pawar: बारामती जिंकण्यासाठी युगेंद्र पवार सज्ज; मतदार संघात कढणार 'ही' यात्रा!
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या कोल्हापूर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष पदी आदिक जाधव यांची निवड
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.