Baramati Assembly constituency : काका-पुतण्याच्या सभांनी शेवटच्या दिवशी धुरळा, युगेंद्र बारामतीसाठी उपयुक्त ठरेल : शरद पवार

Vidhan Sabha Elections 2024 : शरद पवार यांनी सोमेश्वरनगरमध्ये युगेंद्र पवारच्या काम करण्याच्या पद्धतीचे महत्त्व सांगितले आणि त्याचे बारामती तालुक्याला फायदेशीर ठरणार असल्याचे मत व्यक्त केले.
Baramati Assembly constituency
Baramati Assembly constituency sakal
Updated on

सोमेश्वरनगर : ‘‘तुमच्या वडिलधाऱ्यांनी मला कामाची संधी दिली. मधल्या पिढीने अजितला काम करण्याचा अधिकार दिला. त्यांनी काम केलं, याबाबत तक्रार नाही. माझी पिढी-अजितची पिढी आणि आता युगेंद्रची पिढी! युगेंद्रची काम करण्याची पद्धत बारामती तालुक्यासाठी उपयुक्त ठरेल,’ असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मांडले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.