Pune Crime News : शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमिषाने डॉक्टरची सव्वा कोटींची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी लष्करी वैद्यकीय महाविद्यालयातील एका डॉक्टरची एक कोटी २२ लाख रुपयांची फसवणूक केली.
Pune Crime News : शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमिषाने डॉक्टरची सव्वा कोटींची फसवणूक
esakal
Updated on

पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी लष्करी वैद्यकीय महाविद्यालयातील एका डॉक्टरची एक कोटी २२ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी संबंधित डॉक्टरने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सायबर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध फसवणूक आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी फिर्यादी डॉक्टरच्या मोबाईलवर संदेश पाठविला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.