CBSE : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांना कारणे दाखवा नोटीस; ‘सीबीएसई’चे कठोर पाऊल

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) राजस्थान आणि दिल्लीतील सीबीएसईशी २७ शाळांना अचानकपणे भेटी देऊन शाळांची तपासणी केली.
CBSE
CBSEsakal
Updated on

पुणे - नियमबाह्य प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या, तसेच प्रत्यक्ष उपस्थितीपेक्षा पटसंख्या अधिक दाखविणाऱ्या शाळांवर आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) कारवाई करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. ‘सीबीएसई’च्या अधिकृत नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या शाळांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्याची प्रक्रिया सुरू असून दोषी असणाऱ्या शाळांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे ‘सीबीएसई’ने स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.