Sant Dnyaneshwar Samadhi : माउलींच्या संजीवन समाधीवर गुलाबांची पुष्पवृष्टी

माउलींच्या संजीवन समाधीवर सोमवारी (२६) मध्यरात्री बारा वाजता गुलाबांची पुष्पवृष्टी, पेढे, सुंठवडा वाटून आळंदीतील देऊळवाड्यात माउली जन्मोत्सव साजरा केला.
sant dnyaneshwar maharaj samadhi
sant dnyaneshwar maharaj samadhisakal
Updated on

आळंदी - समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून त्यावर सोन्यांचे आभूषण आणि गुलाबांच्या पुष्पात गुंफलेला मोरपिसांचा घातलेला हार.....असे कृष्ण रूपातील मनमोहक सजविलेले माउलींची समाधी डोळ्यात साठवीत भाविकांनी दर्शन घेतले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.