MLA Siddharth Shirole Shivajinagar Vidhan Sabha Election 2024 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुहेरी उड्डाणपूल लवकर पूर्ण करून तेथील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मतदारसंघातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी महापालिकेची २४ तास पाणीपुरवठा योजना राबविण्याला गती देणार आहे.