Sinhagad Accident: सिंहगडावरून व्यक्ती २५० फूट खोल दरीत कोसळला

Pune News: . हवेली पोलीस ठाण्याचे व वन विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचत आहेत.
Sinhagad fort Accident Person fell into 250 feet deep gorge khadakwasla
Sinhagad fort Accident Person fell into 250 feet deep gorge khadakwasla sakal
Updated on

Pune Latest News: सिंहगडावर झुंजार बुरुजाच्या खाली एक व्यक्ती २५० फूट खोल दरीत कोसळला आहे. दगडात पडली आहे. तो जिवंत आहे की, मयत हे सांगता येत नाही.

पोलिस, वनविभाग निरोप दिला आहे. पोलिस आणि वनविभागाचे कर्मचारी काही वेळात तेथे पोहचत आहेत.सिंहगडावरील पुरातत्त्व विभागाचे पहारेकरी झुंजार बुरुंजाचे भागात दैनंदिन साफ सफाईचे कामासाठी गेले होते. त्यांचे लक्ष बुरुजाचे खाली गेले . त्यावेळी, त्यांना तो माणूस पडलेला दिसला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.