Khadakvasla News: सिंहगडावरील कल्याण दरवाजा परिसरात मध माशांचे मोहोळ उठलं होत. उपद्रवी पर्यटकांंचा खोडसाळपणामुळे मोहोळ पुन्हा उठले. हा प्रकारे अंगलट आहे.
सकाळी आठ साडेआठच्या सुमारास उठलेलं मोहोळ शांत झाले. त्यानंतर थोड्याच वेळापूर्वी काही हुल्लड तरुणांनी आगाऊपणा केला. यामुळे स्थानिक तसेच पर्यटकांना ठरला अडचणीचा परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे.
पुरातत्व विभागाचे नियंत्रणाखालील पहारेकरी कर्मचारी व वन व्यवस्थापन समितीचे सुरक्षारक्षक यांनी मदत कार्य सुरू केले आहे. कल्याण दरवाजा परिसरात पर्यटक जाऊ नये. यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.