Surya Ghar Scheme : मोफत वीज देणाऱ्या सूर्यघर योजनेत आतापर्यंत घरगुती वीजग्राहकांचे १३ हजार ६७७ अर्ज मंजूर

घराच्या छतावर १ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिटपर्यंत वीज मोफत मिळविण्याची संधी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत आहे.
surya ghar scheme
surya ghar schemesakal
Updated on

निरगुडसर - घरगुती व गृहसंकुलांसाठी अतिशय उपयुक्त असलेल्या आणि सुमारे २५ वर्ष मोफत वीज देणाऱ्या सूर्यघर योजनेत पुणे परिमंडल अंतर्गत आतापर्यंत घरगुती वीजग्राहकांचे १३ हजार ६७७ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये पुणे शहरात १३९१, पिंपरी चिंचवड शहरात ७७१ आणि मुळशी, वेल्हे, हवेली, आंबेगाव, जुन्नर, खेड व मावळ तालुक्यांत ५८६ सौर प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.