MP Murlidhar Mohol : दिलेले वचन पाळल्याने पुन्हा महायुतीची सत्ता येईल

गेल्या १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जाहीरनाम्यातील ३७० कलम, तिहेरी तलाक, राम मंदिर उभारणी या आश्‍वासनाची पूर्णता केली.
MP Murlidhar mohol
MP Murlidhar moholsakal
Updated on

पुणे - राज्य सरकारने कोस्टल मार्ग, समृद्धी महामार्गासह अन्य पायाभूत सुविधा निर्माण केल्या. महिला, शेतकऱ्यांना निधी देऊन स्वावलंबी केले. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने संकल्पपत्र तयार केले आहे. मतदारांना दिलेले वचन आम्ही पाळतो, त्यामुळे राज्यात महायुतीची पुन्हा सत्ता येईल, असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.